धर्म-अध्यात्म
-
९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर
मुंबईपासून काहीच अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आणि नालासोपारा या रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेलं वाघोली नावाचं…
आणखी वाचा -
हिंदू अल्पसंख्याक होत चाललाय?
कर्कटकाचं एक टोक भारतभूच्या मध्यभागी ठेवलं आणि संपूर्ण कर्कटक वाकवून जर एखाद्याने भारतभूच्या नकाशावर गोलाकार वर्तुळ रेखाटला तर त्या वर्तुळाबाहेर…
आणखी वाचा -
सानपाड्यातलं असं मंदिर जिथे स्वत: दत्त गुरूंनी भाविकांना दर्शन दिलं होतं,वाचा रंजक गोष्ट
‘श्री गुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी’,असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी दत्तगुरूंच्या भक्तीची केलेल्या व्याख्या ही गुरुत्वाच्या अनुषंगाने फार…
आणखी वाचा -
अश्या ही काही गीता ज्या भगवान श्री कृष्णाने सांगितल्याच नाहीत…
भगवत गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितलं गेलंय. ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सर्व शिकवणींचा समावेश केला गेलाय.असं म्हटलं जातं कि…
आणखी वाचा -
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी गुवाहाटीतल्या ज्या कामाख्या देवीचं दर्शन घेतलं,त्या देवीची ही महती तुम्हाला माहितेय का?
भारतीय संस्कृतीमध्ये देवी पूजनाला विशेष महत्व प्राप्त आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई, मुंबईची मुंबादेवी, कोकणातील एकविरा आई तर…
आणखी वाचा -
सत्य साईबाबांचं खरं सत्य माहितेय का? वाचून तुम्हीही व्हाल आवाक!
२०२२ मध्ये मी स्वत:ची महासमाधी घेणार, असं म्हणणाऱ्या सत्य साईबाबांनी २०११ सालीच या जगाचा शेवटचा निरोप घेतला. याच सत्य साईबाबांची…
आणखी वाचा -
आज माऊलींचा संजीवन समाधी सोहळा,जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती
आज माऊलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा. महाराष्ट्रातल्या खेडो-पाड्यातून,गावागावातून लाखो वारकरी,हजारो दिंड्या विविध आज इंद्रायणी काठावर येऊन विसावलेत.पंढरपूराहून विठुरायाचीही पालखी…
आणखी वाचा