महाराष्ट्रात हजारो वेबपार्टल कार्यरत असताना वाचकांना नाविन्यपुर्ण माहिती देण्यासाठी आचार्य नीती या वेबपोर्टलच्या माध्यमातून बातमी मागची बातमी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी तसंच राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण करत राजकारण, करमणूक, खेळ, मनोरंजन, कला, क्रिडा आणि सामाजिक विषयांवरील सर्वांगिण लिखाण तसंच दिग्गज मान्यवरांचे लेख तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळतील.
यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.सर्व-सामांन्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न,शेतकऱ्यांच्या अडचणी,तरूणाईच्या मनातल्या गोष्टी,व्हायरल व्हिडीओंचे गुपित,राजकिय समीकरणं, आरोग्याविषयीच्या उपाययोजना अश्या सर्वच बाबी आम्ही आपल्यासमोर उलघडणार आहोत.त्यामुळे आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
गुजरात राज्याच्या निवडणूकिचा निकाल स्पष्ट होऊ लागला आहे.हळूहळू महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर येत आहे.या आकडेवारीनुसार बहुमताने भाजपाने बाजी मारत गुजरातच्या सत्तास्थापनेचा…
सध्या राज्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यावर केलेल्या वक्तव्यानंतर…
नुकताच दसरा मेळावा होऊन गेला होता. बाळासाहेब आजारी असल्याने मेळाव्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या लाखो शिवसैनिकांना…
‘मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा’, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाचं तोरण बांधलं. आपल्या अफाट शौर्यातून त्यांनी महाराष्ट्रातील मराठी…
‘श्री गुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी’,असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी दत्तगुरूंच्या भक्तीची केलेल्या व्याख्या ही गुरुत्वाच्या अनुषंगाने फार…
भारतीय संस्कृतीमध्ये देवी पूजनाला विशेष महत्व प्राप्त आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई, मुंबईची मुंबादेवी, कोकणातील एकविरा आई तर…
आज माऊलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा. महाराष्ट्रातल्या खेडो-पाड्यातून,गावागावातून लाखो वारकरी,हजारो दिंड्या विविध आज इंद्रायणी काठावर येऊन विसावलेत.पंढरपूराहून विठुरायाचीही पालखी…
२०२२ हे वर्ष प्रत्येकासाठी आव्हानात्मक होतं.कारण,कोरोना परिस्थितीतून बाहेर पडत प्रत्येक जण या वर्षात स्वत:ला सावरत होता.अनेकांसमोर आर्थिक संकटं आ वासून…
नवी मुंबईच्या निर्मितीची गोष्ट स्वातंत्र भारताच्या स्थापनेनंतर जवळपास सत्तरच्या दशकात मुंबईवर हजारोंच्या संख्येने आदळणारे लोंढे थोपवण्यासाठी तत्कालिन राज्य सरकार मुंबईच्या…
सध्या महाराष्ट्रात वेड या सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे.कारण,या सिनेमामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीनं मराठीत पहिल्यांदा…