BJP National Executive Meeting : भाजपची आज महत्त्वाची बैठक; 2024 ची रणनिती ठरणार? वाचा सविस्तर…

Spread the love

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्याआधी यंदा सत्तेची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *